मराठी उखाणे नवरदेवासाठी Ukhane Marathi Male

Marathi Ukhane for Male भारतामध्ये विधीप्रसंगी नावाचे उखाणे घेण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. उखाणे, म्हणी, कोडी यांसारखे लोकसाहित्य शेकडो वर्षे पुरेल इतका साठा मराठी वाङमयात उपलब्ध आहे. अगदी वेदकाळापासून उखाण्याच्या […]