मराठी उखाणे नवरीसाठी Marathi Ukhane for Female

Ukhane Marathi for Female धार्मिक कार्यात उखाणे घेण्याची पद्धत फार पूर्वीपासून आहे. धार्मिक शुभकार्यात किंवा सणासुदीला रचून म्हटलेल्या ठुमकेदार तुकड्यास ‘उखाणे’ असे म्हणतात. सुदैवाने उखाणा हा प्रकार आजही टिकून आहे. […]